निलेश साबळे का सोडतोय ” चला हवा येऊद्या ” ?

निलेश साबळे का सोडतोय ” चला हवा येऊद्या ” ?   :- चला हसताय ना… मग हसायलाच पाहिजे – अशी ही टॅग लाईन घेऊन अख्ख महाराष्ट्राला हसवणारा चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) चा सारथी निलेश साबळे हवा येऊद्या ला राम राम ठोकणार आहे.  पण का ? इतका सक्सेस्फुल शो असताना – नीलेश चला हवा  येऊद्या ला का सोडतोय ? जाणून घेऊ .

Nilesh Sable: निलेश ने ABP MAZA ला interview देताना ह्या गोष्टी चा खुलासा केला व का सोडतोय चला हवा येऊद्या याच कारण सांगितलं –  चला हवा येऊ द्या केली अनेक वर्ष सुरू आहे खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे, आणि या कार्यक्रमाचा मी भाग होतो याचा मला प्रचंड अभिमान आहे. प्रेक्षकांनी जे काही प्रेम केले- करतायेत – करत राहतील त्या सगळ्या प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो . ज्यांनी इतकी वर्ष आम्हाला हा कार्यक्रम करू दिला , आणि आमच्या सगळ्याच टीमला इतकं डोक्यावरती घेतला तर मी मनापासून या सगळ्यांचे प्रेक्षकांचे आभार मानतो.

निलेश साबळे का सोडतोय " चला हवा येऊद्या " ? - Chala Hawa Yeu Dya
Chala Hawa Yeu Dya

निलेश साबळे का सोडतोय ” चला हवा येऊद्या ” ?

चला हवा येऊद्या ला का सोडतोय हे विचारल्यावर तो बोलू लागलामला भरपूर प्रेम मिळालं पण आता काही कारणास्तव मी या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे. गेल्या आठवड्यापासून मी थोडंसं यातून एक्झिट झालं , याचं कारण एकमेव होतं की काही गोष्टी ज्या नवीन करायच्या होत्या. एक सिनेमाचं काम चालू आहे आणि सोबत वेब सिरीजचं पण काम चालू आहे . आणि थोडे तब्येतीची तक्रारी जरा वाढलेत या दोन तिन कारणास्तव निलेश आता याच्यातून बाहेर पडलो आहे . 

निलेश साबळे पुढे काय करणार ?

क्या करणारा असं विचारल्यावर तो मन्हाला लोकांना हसवण्याचं काम परमेश्वराने मला दिले आहे , ते मी पुढे पण सुरू च ठेवेल. मी बाहेर पडत आहे , परंतु बाकी च्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण  मी लगेच तुमच्याशी शेअर नाही करू शकत पण एवढं मात्र निश्चित आहे जे तुम्ही अनुभवलं होतं त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं आणि खूप छान मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल . पण माझं म्हणणं पुन्हा एकदा हेच आहे या कार्यक्रमांनी मला जे ज्या गोष्टी दिल्या त्यासाठी मी कार्यक्रमाचे आयुष्यभर ऋणी राहील कार्यक्रमाला सगळ्या कलाकारांनी मला आधी सहकार्य केलं होतं आज पर्यंत मी त्यांचेही मनापासून आभार मानतो .

ABP Maza Interview Link – Nilesh Sable on Chala Hawa Yeu Dya

News- Vikrammarket.

Maharashtra: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
हमेशा young दिखने के लिए ये ४ फल खाना चाइये हनुमान जयंती कथा – Hanuman Jayanti 2024 विराट की टीम इस साल भी कप से बाहर – Virat Kohli मोटापे से होने वाली १४ बीमारियां नासिक मंडी भाव | Nashik Market Rate 9 –3-2024 – शनिवार डायबिटीज के 12 लक्षण अच्छी नींद के लिए १५ उपाय World’s Top 10 Richest Actor World’s Top 10 Most Powerful Passport Rankings World’s Top 10 Economie 2024 Why Health Insurance Are Important Why Does Uttarakhand Have Two Capitals -India Why Are there so many Private club in NYC _ USA WHY AM I ALWAYS TIRED Who won the match CSK Vs RCB ? Vikrat Kohli Baby Name “Akaay” Name Means USA Banned tiktok Top 9 Paragliding Destinations in India Top 9 Monuments In Maharashtra – India Top 9 Benefits Of Tadasana