महाराष्ट्रातील 8 महत्वाच्या बातम्य | 01/04/2024

महाराष्ट्रातील 8 महत्वाच्या बातम्य | 01/04/2024

Maharashtra News Marathi

1. पंतप्रधान मोदी (Pm modi ) आज मुंबईच्या दौऱ्यावर आरबीआयच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार. मोदींच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात केला आहे.RBI

2. दिल्लीत भाजपच्या (bjp) निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले आहे. तर महाराष्ट्रातून पियुष गोयल विनोद तावडे उपस्थित राहणार आहे.

3. भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा रोज विश्लेषण होणार, दररोज रात्री 11 वाजता भाजप उमेदवारांना रिपोर्ट कार्ड मिळणार, 24 उमेदवारांना बावनकुळेंकडून महत्त्वाच्या सूचना दिल्या गेल्या आहे.

4. शरद पवार उद्या वर्धा दौऱ्यावर, अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार उद्या वर्धात जाणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यानी दिली आहे.

 5. रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवर भर, रामटेक मधील शिरसट्टी बेसा भवापूर मध्ये पदयात्रा भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग.

6. परभणीत दाखल होताच  महादेव जानकरंकडून निवडणुकीची तयारी सुरू, भेटीगाठींवर भर देत जाणकारांकडून परभणीत प्रचार सुरू.

7. रश्मी बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणात आज हायकोर्टात सुनावणी. गुरुवारी उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची हायकोर्टात धाव घेतली होती.

8. 9 एप्रिलला मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज पार्कची पाहणी करणार.

News- Vikrammarket.

निलेश साबळे का सोडतोय ” चला हवा येऊद्या ” ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top