Amravati News: अमरावतीमध्ये पावसाचा फटका

Amravati News: अमरावतीमध्ये पावसाचा फटका: अमरावती शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी काल (2024-03-29 ) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली, आणि या अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहेत. अमरावती मध्य कांद्याचे नुकसान झालेला आहे . कांद्या सोबत काढणीला आलेल्या गहूच देखिल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे.   (Amravati Local News Updates)

अमरावतीत कांद्याच पावसामुळे नुकसान 

काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अमरावती शहरासह ग्रामीण भागाच्या अनेक ठिकाणी वादळी वारा आणि अवकाळी पाऊस झाला. आणि अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या अमरावती भागात रब्बी हंगामा सुरु आहे आणि ,रब्बी हंगामा मध्य उन्हाळी कांदा या ठिकाणी घेतला जातो. परंतु काल अचानक पडलेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल.

अमरावतीत गहूच पावसामुळे नुकसान 

Latest Amravati News Today: काढणीला आलेला गहू देखील अनेक ठिकाणी वारा वावधनामुळे आणि पावसामुळे झोपुन टाकले आहेत, त्यामुळे देखिल शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यावेळेस झालेला आहेत. ह्या आधीची जरी आपण पीके बघितली तरी, सोयाबीन असेल किंवा मग गरीब हंगामातील कपाशी असेल’ कपाशीचे देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं.

बोंड आळी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान

अवकाळी पाऊस आणि त्याचा सोबतच बोंड आळी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं. दुसरीकडे कपाशीचे मार्किट भाव यावर्षी कमी आहेत. त्यामुळे भावात देखील अमरावतीच्या  शेतकऱ्यांना फटका बसल आहे. 

नुकसान भरपाई ची मागणी 

काल अवकाळी(avkali paus) पाऊस झाला पंधरा ते वीस मिनिट वादळी वारसा अवकाळी पाऊस अमरावती शहराचा ग्रामीण भागात झाला आणि त्याचा फटका- कांद्याच्या शेताला बसलेला आहे , त्यामुळे तात्काळ पंचनामे करून मदत दिली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहेत. 

Date: 2024-03-30

ArticleBy.- VikramMarket.


ड्रोन दीदी योजना काय आहे? – ‘Namo Drone Didi’ scheme


Kesher Farming: केशर शेती कशी करावी ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top