Maharashtra: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

Maharashtra: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन: महाराष्ट्रा साठीच नव्हे तर देशासाठी  दुःखद बातमी आज समजली आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हिंदुजा हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये आज पहाटे 3:00 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. माटुंगामध्ये निवास्थानी मनोहर जोशी यांचे पार्थिव आज सकाळी 11:00 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल आणि दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. आणि शिवाजीपार्क येथील प्रशांत भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

Maharashtra माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मनोहर जोशींची कारकीर्द कशी राहिली

2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातल्या गोरेगावमध्ये त्यांचा जन्म झाला. 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 या कालावधी मध्य ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. एप्रिल 1967 मध्य ते शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय झाले होते. 1968 मध्ये दादरमधून पहिल्यांदा नगरसेवका ची निवडणूक जिंकली व नगर सेवक पदी त्यांची निवड झाली.त्यां नंतर 1976 मध्ये मुंबईच्या महापौरपदी त्यांची निवड झाली. आणि मग 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली. मनोज जोशींनी 1995 ते  1999 पर्यंत मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला. आणि मग त्यांची केंद्रात वर्णी लागुन त्यानी 1999 ते 2002 या काळामध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला. 2002 ते 2004 या काळामध्ये लोकसभेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती।

मनोहर जोशींच राज्यासाठीच योगदान – Manohar Joshi

  •  जोशी यानी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये राज्यात अनेक अभिनव योजना यशस्वीपणे राबवल्या.
  • मुंबई द्रुतगती महामार्गावर पुलासाठी 3700 कोटींचा निधी उभारला.
  • झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्यासह राज्याला टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
  • राज्यामध्ये एक रुपयात झुणका भाकर ही अभिनव योजना त्यांनी जोमाने जोपसली होती .
  • महाराष्ट्र कला अकॅडेमिक ची स्थापना आणि मातोश्री वृद्धाश्रम योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली.

कोहिनूर टेक्निकल इंस्टीट्यूटची स्थापना केली

कोहिनूर हा उद्योगसमूह महाराष्ट्र आणि देशामध्ये नावाजलेला उद्योग समूहा एक कोहिनूर टेक्निकलपासून या उद्योगसमूहाची आणि या व्यवसायाची सुरुवात झाली आणि अत्यंत कठोर मेहनत परिश्रम घेत हा उद्योगसमूह उभा राहिला. तसंच नांदवी हे त्यांचं मूळ गाव, जन्मस्थान दा दळवी अत्यंत खडतर परिस्थितीत आपले शालेय शिक्षण घेतात ते मुंबईत आले आणि त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेत कोहिनूर टेक्निकल इंस्टीट्यूटची स्थापना केली.

News- Vikrammarket.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
हमेशा young दिखने के लिए ये ४ फल खाना चाइये हनुमान जयंती कथा – Hanuman Jayanti 2024 शारुखखान का पहला नाम जानते है ? विराट की टीम इस साल भी कप से बाहर – Virat Kohli वाढत्या उन्हामुळे दूध कमी होतय ? – हे उपाय करा मोटापे से होने वाली १४ बीमारियां बच्चों का मोबाइल पर स्क्रीन टाइम घातक xxxxx नासिक मंडी भाव | Nashik Market Rate 9 –3-2024 – शनिवार दूध के लिए कौन सी गाय सबसे अच्छी है? डायबिटीज के 12 लक्षण उष्णतेमुळे जनवरांच्या शरीरात होणारे बदल उन्हाळ्यात हे ५ थंड पदार्थ नक्की खावे अच्छी नींद के लिए १५ उपाय World’s Top 10 Richest Actor World’s Top 10 Most Powerful Passport Rankings World’s Top 10 Economie 2024 Why is Mediation Are Important ? Why Health Insurance Are Important Why Hanuman Is Gym God ? Why Does Uttarakhand Have Two Capitals -India