Manoj Jarange Patil: आज पासून रास्ता रोखो

Manoj Jarange Patil: आज पासून रास्ता रोखो : जरांगे पाटलांनी आज राज्यव्यापी रास्ता रोकोच आव्हान केलं होतं. आणि आज पत्रकार परिषद घेत याच्या वर बोलताना जरंगे पाटील बोलू लागले – राज्य सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या करोडो मराठ्यांचा आंदोलन सुरू आहे तिकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, जाणून-बुजून काही मंत्र्यांच्या विरोधामुळे किंवा खाली एखाद्या व्यक्तीमुळे तुम्ही मराठ्यांची यादी सूचनेची अंमलबजावणी थांबवायला लागला. आणि एवढा मोठा आंदोलन चाललेला असताना, सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. ते पूर्वी होतं आमरण उपोषण केले किंवा आंदोलन केले तर राजेशाही होती.

परंतु या राजाला न दया दिसतीये ना मया दिसते, कारण राजे तीन – तीन, पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा परंतु आता राजे तीन तीन चार आहेत. त्याच्यामुळे जनतेला न्याय मिळायला अवघड दिसते. त्यामुळे जनतेने मग आता शेवटी- त्याचा जो मूलभूत अधिकार आहे, त्याला जो कायद्याने संविधानात दिलेला अधिकारी आंदोलन करून न्याय मिळवून त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला.

मराठा समाजाला विनंती

Maratha Andolan: आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती की : आज राज्यभरात गावागावात होणारे रस्ता रोको, हे फक्त तुम्ही शांततेत करायचे. मग कसे काय गुन्हे कसे काय तुम्हाला नोटेस देतात ते आपण बघूया. त्याची काळजी कोणी करू नका. फक्त तुम्ही शांततेत करा हे माझे तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे . महाराष्ट्रभर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे असे रास्ता रोको करा . नंतर रास्ता रोको ठेवलेले असतील त्यांना एकच विनंती 11 ते 1 याच वेळेत आज रास्ता रोको घ्या फक्त चार ते सात या वेळेत घेऊ नका अकरा ते एक या वेळेत शांततेत घ्या .

1 च्या नंतर धरणे आंदोलन

1 च्या नंतर आज रास्ता रोकोच रूपांतर आपण आपल्या गावात शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचे. उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत, कारण उद्याच्याला आपली दुपारी १२ वाजता ते १ दरम्यान २५ तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे . याच कारण मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे, समाजाशी सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरावरती यायचे . तिथे आता तयारी सगळी होते, फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रस्ता रोको राज्यात होणारे एकदम शांततेत करा.

तुम्हाला काही होणार नाही

तुम्हाला काही होणार नाही, कोणावरती काय कोणाला गुन्हा सुद्धा दाखल करता येत त्याची काळजी करू नका, फक्त सगळ्यांनी शांततेत करा. ११  ते १ यावेळी आणि विद्यार्थ्याला काही अडचण आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा नेवून सोडा स्वतः. आणि १ नंतर त्याचा रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर “किंवा” मंदिरात ,म्हणजे आज संध्याकाळी या रस्ता रोकोच रूपांतर धरणे आंदोलनात शांतते सगळ्यांनी करा. शहरातल्यांनी तहसीलसमोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा ही सगळ्यांना विनंती.

उद्या मराठा समाजाशी सविस्तर बोलायच आहे 

२५ तारखेला बैठक: जरांगे बोलताना म्हणाले –  उद्याच्याला आणखीन एकदा या विषयावर चर्चा करायचे. काय काय डावखले जातात, काय काय केले जाते, काय शेडयंत्र चाललेत, रात्री तू कोणते कोणते आमदार आहे खेळायला लागलेत. आपली 13 मार्च ची तारीख अचानक कालच का घेण्यात आली ? याच्यावरची मला जरा सविस्तर सगळे आपल्या समाजाशी बोलायचंय.

कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काही घडलंय हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे. मलाही काही निर्णय उद्याच्याला घ्यायचं, तुम्हाला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही. आणि महत्त्वाचे आणि शेवटची बैठकी तुम्हाला सगळ्यांना शक्यतो यावच. फक्त एकच बदलले की रास्ता रोकोच रूपांतर धरणे आंदोलन करतोय.

त्याचे अनेकाने कारणे आहे, बंजारा बांधवांचे काल लोक आले होते , त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली .चर्मकार बांधव आले होते त्यांची जयंती संत रोहिदास यांची जयंती आहे. बंजारा बांधवांचे प्रचंड लोक भारततून कार्यक्रमाला नाशिकला येतात.  त्यांच्या तीही लोक आले होते काल ते आम्हाला म्हणाले सहकार्य करा . आमचे चार-पाच लाख लोक येऊन थांबलेत आणि लोक येतात 24 ते 27 आमची यात्रा आहे.   आम्ही भावना शून्य नाहीये आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत , याच कारणास्तव आंदोलनाचे सूत्र थोड़े बदलण्यात आले , बाकी उद्याच्या बैठकीत बोलू .

News- Vikrammarket.

निलेश साबळे का सोडतोय ” चला हवा येऊद्या ” ?


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
हमेशा young दिखने के लिए ये ४ फल खाना चाइये हनुमान जयंती कथा – Hanuman Jayanti 2024 विराट की टीम इस साल भी कप से बाहर – Virat Kohli मोटापे से होने वाली १४ बीमारियां नासिक मंडी भाव | Nashik Market Rate 9 –3-2024 – शनिवार डायबिटीज के 12 लक्षण अच्छी नींद के लिए १५ उपाय World’s Top 10 Richest Actor World’s Top 10 Most Powerful Passport Rankings World’s Top 10 Economie 2024 Why Health Insurance Are Important Why Does Uttarakhand Have Two Capitals -India Why Are there so many Private club in NYC _ USA WHY AM I ALWAYS TIRED Who won the match CSK Vs RCB ? Vikrat Kohli Baby Name “Akaay” Name Means USA Banned tiktok Top 9 Paragliding Destinations in India Top 9 Monuments In Maharashtra – India Top 9 Benefits Of Tadasana