उष्णतेमुळे जनवरांच्या शरीरात होणारे बदल 

उष्ण लहरीत गुरांच्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया जलद होते 

त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात 

गुरांचे हार्मोन्सही अस्थिर होतात.

मशीनचे दूध उत्पादन 20 टक्क्यांनी कमी होतं 

उष्णतेच्या लाटेत गुरांमध्ये प्रोजेस्टेरॉनच्या कमतरतेमुळे संपूर्ण उन्हाळ्यात मशीनची लैंगिक क्रिया आणि प्रजनन क्षमता कमी होते 

दुग्धपान करणाऱ्या गुरांमध्ये ही कडक उन्हात अन्न सेवन कमी होतं 

आतड्यांची हालचाल कमी होते 

त्यामुळे त्यांचेही दूध कमी होतं