वाढत्या उन्हामुळे दूध कमी होतय ? - हे उपाय करा

वाढत्या तापमानाचा फटका दूध देणाऱ्या जनावरांनाही बसतो. 

त्यामुळे दूध उत्पादन कमी होतं असं इंडियन कौन्सिल फॉर एग्रीकल्चरल रिसर्च 

अर्थात आयकार आणि सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड अग्रिकल्चर यांनी एका अहवालात म्हटले आहे.  

हीट वेव 2022 नावाचा या अहवालात असे म्हटले की-  

उष्णतेमुळे जनावरांचे खाद्य कमी होतं, त्यांचं वजन कमी होतं, 

आणि त्यामुळे (Milk Production) दूध उत्पादनातही घट होते.  

अति उष्णतेमुळे जनावरांचे शरीरातली पाण्याची पातळी कमी होते, 'किंवा' डीहायड्रेशनचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो.