31 मे पर्यंत पैन कार्ड & आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन
तुम्ही जर अजुन तुमच पैन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नहीं केल , तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे
जर तुमच हे दोनी कार्ड लिंक नसेल टार तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील
आयकर विभागकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे
३१ मै पर्यंत पैन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करने अनिवार्य आहे
जर तुमच पैन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल तर दुप्पट TDS भरावा लागेल
दुप्पट TDS न भरवा लगवा यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमच पैन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करने गरजेचे आहे
नहीं तर ३१ मे नंतर दुप्पट TDS ची तैयारी टेवावी
असे आयकर विभागकडून संगन्यात आले आहे
तरी आपण सर्वानी चेक करुण घ्यावे की लिंक आहे की नहीं , नसेल तर तुरंत लिंक करुण घ्यावे .
पूरा पढ़िए