Remal Cyclone: रेमाल चक्रीवादळचा महाराष्ट्रावर काय परिणाम ?
बंगालच्या उपसागरात रीमाल चक्रीवादळ घोंगावत असून त्याची तीव्रता वाढली आहे
हे एक सिविअर सय्क्लोनिक स्ट्रोम बनले आहे.
26 मे च्या रात्री हे छक्रीवादळ बांगलादेशातल्या फेकूपुरा आणि पश्चिम बंगाल मधल्या सागर भेट
आणि आसपासच्या प्रदेशात किनाऱ्याला धडकेल अशी शक्यता आहे.
किनाऱ्यावर थडकल्यावर त्याची तीव्रता कमी होईल आणि
हे वादळ थोडं पूर्वेला वळून बांगलादेशात आणि तिथून पुढे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जाईल
Learn more